Written By: Shilpa Apte
Source: yandex
कोलेजन हा एक प्रोटीनचा प्रकार आहे, टिश्यूंना एकत्र करण्यासाठी उपयुक्त ठरते
कोलेजन वाढण्यासाठी काही फळांचा ज्यूस पिणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी बेल फळाचा ज्यूस खूप फायदेशीर मानला जातो, कोलेजन वाढते
बेल फळात व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात आढळते, कोलेजन वाढण्यास उपयुक्त
कोलेजन वाढते, बेल फाळाच्या ज्यूसमुळे स्किन टाइट होते, सुरकुत्यांची समस्या कमी होते
बेल फळाचा ज्यूस शरीर थंड राहण्यासाठी उपयुक्त, बॅलेन्स होते शरीराचे तापमान
बेल फळ चिरावे, त्याचा रस काढावा, लगदा तयार करा, लगद्यामध्ये पाणी घालून मॅश करा, नंतर गाळून मध किंवा साखर घालून प्यावे