पुरुषांनी कानात बाळी घालण्याची प्रथा फार जुनी आहे.
आता या प्रथेला फॅशनचा ट्रेंड म्हणून पाहिलं जातं.
फॅशनबरोबर पुरुषांनी कानात बाळी घालण्याचे फायदे देखील आहेत.
कानाच्या विशिष्ट बिंदूंवर दाब दिला जातो ज्यामुळे मेंदूला चालना मिळते आणि विचारशक्ती वाढते.
कानाच्या खालच्या भागावर बाळी घातल्यास डोळ्यांच्या स्नायूंना फायदा होतो, आणि नजर सुधारण्यास मदत होते.
कानातील काही बिंदू (acupressure points) दाबले जात असल्याने चिंता, तणाव यामध्ये आराम मिळतो.
जुन्या आयुर्वेदिक मतांनुसार, पुरुषांच्या डाव्या कानात बाळी घालणे प्रजननक्षमतेसाठी फायदेशीर मानले जाते.