उशीखाली कापूर ठेवल्याने काय होते

Life style

11 JUNE, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

काही लोक झोपताना उशीखाली कापूर ठेवून झोपतात. उशीखाली कापूर ठेवून झोपण्याचे काय आहे फायदे जाणून घ्या 

उशीखाली कापूर ठेवणे

Picture Credit: Pinterest, istock

झोपायच्या वेळी कोणतीही गोष्ट उशीखाली ठेवताना वास्तूच्या नियमांचे पालन केले पाहिजे. या नियमांचे पालन केल्याने सर्व अडथळे दूर होतात.

वास्तूशास्त्र

रात्री झोपायच्या वेळी उशीखाली कापूर ठेवण्याचे खूप फायदे आहेत. यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात 

कापूर ठेवण्याचे फायदे

वास्तूशास्त्रानुसार रात्री झोपायच्या वेळी उशीखाली कापूर ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते

नकारात्मक ऊर्जा 

खूप वेळा झोपेत रात्री वाईट स्वप्न येतात. रात्री झोपेमध्ये वाईट स्वप्न येऊ नये म्हणून उशीखाली कापूर ठेवावा.

वाईट स्वप्न 

आर्थिक समस्या 

आर्थिक समस्येचा सामना करणाऱ्या लोकांनी उशीखाली कापूर ठेवून झोपणे फायदेशीर ठरेल. हे ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात

वैवाहिक जीवन

वैवाहिक जीवनात अडथळ्यांचा सामना करत असाल तर उशीखाली कापूर ठेवावा. त्यानंतर तो सकाळी जाळावा. 

मानसिक स्वास्थ्य

रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवणे फायदेशीर असते. यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील आणि तणाव दूर होईल.