www.navarashtra.com

Published August 29, 2024

By  Shilpa Apte

या योगासनांमुळे शरीराचं संतुलन राखण्यासाठी योग्य आहेत

Pic Credit -  iStock

शरीराचा समतोल राखण्यासाठी योग हा एक चांगला मार्ग आहे. शरीर लवचिक होते आणि मनही शांत राहते

शरीराचा बॅलेन्स

एकापदासन केल्याने शरीर एकाग्र होते. मन, मेंदू आणि स्नायूही मजबूत होतात.

एकपादासन

.

हे आसन करण्यासाठी एका पायावर उभे राहून दुसरा पाय हवेत ठेवा. शरीराचा समतोल राखा 

कसे करावे

शरीराचा समतोल राखण्यासाठी हे योग आसन खूप चांगले मानले जाते. एकाग्रता वाढते आणि शरीरात लवचिकता येते.

गरुडासन 

उजव्या पायाने फिरवताना डावा पाय मागे सरकवा. हात जोडून घ्या. सुमारे 15 सेकंद या स्थितीत उभे राहा

गरुडासन कसं करावं

या आसनाचा पोटावर चांगला परिणाम होतो. असे केल्याने शरीर संतुलन राखण्यास शिकते

पवनमुक्तासन

पवनमुक्तासन करताना जमिनीवर झोपा, दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून वरच्या दिशेने आणा. शरीराचा बॅलेन्स करा

असं करा