Published August 28, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
त्वचा जास्त ऑयली असेल तर डाएटमध्ये ग्रीन टीचा समावेश करा
पॉलीफेनोल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेची चमक वाढवण्यास मदत करते
.
डाएटमध्ये आंबा, कलिंगड, लीचीचा समावेश करा, व्हिटामिन सीयुक्त फळं खा
व्हिटामिन ईयुक्त शहाळ्याचं पाणी त्वचेसाठी फायदेशीर आहे, अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे चेहरा स्वच्छ होतो
हिरव्या पालेभाज्या चेहऱ्याची चमक वाढवण्यास मदत करतात. फायबर, जीवनसत्त्वे फायदेशीर आहे
ओमेगा-3 फॅटी ॲसिडमुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात.
शरीरात ओमेगा 3 वाढवण्यासाठी तुम्ही सॅल्मन आणि सार्डिनसारखे मासे आहारात घ्या