Published August 22, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
छोट्या पडद्यावरील बिग बाॅस हा शो एक नामांकित शो आहे
हा एक रिॲलिटी शो असून सर्वाधिक चालणाऱ्या शोमध्ये याचे नाव शिर्षस्थानी आहे
.
आतापर्यंत बिग बाॅसचे एकूण 17 सीजन पार पडले असून लवकरच याचा 18 वा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
आज आम्ही तुम्हाला कोणत्या कलाकारांनी बिग बॉसची ऑफर फेटाळून लावली, ते सांगणार आहोत
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने बिग बाॅसची ऑफर नाकारली आहे
जेनेफर विंगेटला बिग बाॅससाठी विचारणा करण्यात आली होती
करण सिंह ग्रोवरलाही बिग बाॅसने शो'साठी विचारणा केली होती
शिवांगी जोशीने बिग बाॅसमध्ये सहभागी होण्यास थेट नकार दिला आहे
सोनारीका भडोरीयाने बिग बाॅस शो करण्यास नकार दिला आहे
शमा सिकंदरने बिग बाॅसची ऑफर नाकारली आहे