टॅक्सी म्हणून वापरण्यासाठी सर्वात बेस्ट कार कोणती? 

Automobile

29 March 2026

Author:  मयुर नवले

टॅक्सी 

हल्ली देशात अनेक जण कार खरेदी करून टॅक्सी सर्व्हिस सुरु करतात. 

Picture Credit: Pinterest

मात्र, टॅक्सी म्हणून वापरण्यासाठी कोणती कार बेस्ट? चला जाणून घेऊयात. 

कोणती कार बेस्ट? 

Picture Credit: Pinterest

टॅक्सी म्हणून वापरण्यासाठी Maruti S-Presso एकदम बेस्ट कार आहे.

मारुती एस प्रेसो

Picture Credit: Pinterest

या कारची सुरवातीची किंमत 3.49 लाखाच्या एक्स शोरूम किमतीसह सुरु होते.

किंमत 

Picture Credit: Pinterest

मारुती अल्टो के10 च्या सुरवातीची किंमत 3.69 लाख रुपयांपासून सुरु होते. 

मारुती अल्टो के10

Picture Credit: Pinterest

रेनॉल्ट क्विडची किंमत 4.29 लाखांपासून सुरु होते. 

रेनॉल्ट क्विड 

Picture Credit: Pinterest

जर तुम्ही जास्त मायलेज देणाऱ्या एखाद्या उत्कृष्ट कारच्या शोधात असाल, तर मारुती सेलेरिओ चांगला पर्याय आहे.  

मारुती सेलेरिओ

Picture Credit: Pinterest