www.navarashtra.com

Published  Nov 29, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

रिमूव्हरशिवाय कसा काढाल चेहऱ्यावरील मेकअप

मेकअप करणे सर्वांना आवडते. मात्र रोज झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप काढून टाकणे किती गरजेचे आहे माहीत आहे का?

मेकअप रिमूव्ह

चेहऱ्यावरून मेकअप काढण्यासाठी तुम्ही नैसर्गिक तेलाचा वापर करू शकता. कारण मेकअप न काढल्यास स्किन प्रॉब्लेम्स होतात

नैसर्गिक तेल

नैसर्गिक रिमूव्हर म्हणून तेल वापरणे हा उत्तम पर्याय ठरतो कारण यात कोणतेही केमिकल्स नसतात

तेलाचा वापर

.

नारळ तेल त्वचेसाठी उत्तम असते. यातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण त्वचा अधिक मऊ, मुलायम ठेवण्यास उपयुक्त ठरते

नारळ तेल

.

मेकअप रिमूव्ह करण्यासाठी बदामाचे तेल परिणामकारक आहे. चेहऱ्यावरील निस्तेजता यामुळे कमी होते कारण यात अँटीइन्फ्लेमेटरी गुण आहेत

बदाम तेल

कॅमेलिया तेलामध्ये त्वचा अधिक मऊ करण्याचे गुण असून त्वचा आतून अधिक स्वच्छ होते आणि मेकअप लवकर निघतो

कॅमेलिया ऑईल

चेहऱ्यावरील धूळ आणि घाण लवकर काढून टाकण्यासाठी आणि मेकअप पूर्णतः क्लिअर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल उपयुक्त ठरते

ऑलिव्ह ऑईल

विटामिन ई चा समावेश असणाऱ्या या सनफ्लॉवर ऑईलचा मेकअप काढण्यासाठी नक्कीच उपयोग होतो आणि त्वचा चमकदार राहते

सनफ्लॉवर ऑईल

आपल्या ब्युटिशियनचा सल्ला घ्यावा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप