नवीन कार खरेदी करताना अनेक जण उत्तम मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असतात.
Picture Credit: Pinterest
भारतीय वाहन बाजारात CNG कारला नेहमीच चांगली मागणी मिळते.
Picture Credit: Pinterest
CNG कार त्यांच्या उत्तम मायलेजसाठी ओळखल्या जातात.
Picture Credit: Pinterest
आज आपण 7 लाखांच्या बजेटमध्ये कोणत्या बेस्ट CNG कार उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.
Picture Credit: Pinterest
या कारच्या CNG व्हेरिएंटची किंमत अंदाजे 4.82 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे.
Picture Credit: Pinterest
याच्या बेस मॉडेलची ऑन रोड किंमत 1,09,000 रुपयांपासून सुरू होते.
Picture Credit: Pinterest
या कारची किंमत 4.30 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे.
Picture Credit: Pinterest
या लोकप्रिय कारच्या CNG व्हेरिएंटची किंमत अंदाजे 5.89 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे.
Picture Credit: Pinterest