Written By: Dipali Naphade
Source: iStock
आतड्यांची स्वच्छता कशी करायची याबाबत आपण माहिती घेऊया
आतड्यांमधील घाण अनेकदा पटकन बाहेर येत नाही आणि यामुळे शरीरात विष जमा होते
मोठ्या आतड्यांच्या सफाईने पचन सुधारते, पोट हलके होते आणि त्वचाही अधिक उजळते
फायबर आणि नैसर्गिक क्लिन्झिंग तत्वांनी युक्त ज्युस पिऊन तुम्ही 24 तासात आतडे डिटॉक्स करू शकता
काकडी, संत्रे, सफरचंद, कोरफड आणि अननसात भरपूर फायबर असते जे उपयुक्त ठरते
सर्व फळं एकत्र करून ब्लेंड करा आणि 200ml पाणी मिक्स करा आणि ज्युस प्या
हे ज्युस पिण्यानंतर 2 तास काहीही खाऊ नका. हलके जेवण घ्या आणि पूर्ण दिवसात 10 ग्लास पाणी प्या
१०-१५ दिवसातून एकदा या ज्युसचे सेवन करावे यामुळे आतडे चांगले राहते