ही फळं तुमच्या पोटासाठी आहे ऑल टाइम बेस्ट

Written By: Mayur Navle

Source: Pexels

डॉक्टर नेहमीच आपल्या फळं खाण्याचा सल्ला देतात.

फळं 

फायबर्सने भरलेले असल्यामुळे पोट साफ ठेवतं आणि पचनक्रिया सुरळीत करतं.

सफरचंद

केळी आपल्या शरीरातील गॅस्ट्रिक समस्या आणि अ‍ॅसिडिटी कमी करते.

केळी 

संत्रीतील व्हिटॅमिन C आणि फायबर्समुळे पोट हलकं ठेवतं आणि डिटॉक्सिफिकेशनला मदत करतं.

संत्री 

टरबूजमधील पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रियेला चालना देतं आणि शरीर थंड ठेवतं.

टरबूज

ब्रोमेलिन एंझाईममुळे फॅट्स आणि प्रोटीनचे पचन सुधारतं.

अननस

डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्समुळे आतड्यांचं आरोग्य टिकवून ठेवतं.

डाळिंब