www.navarashtra.com

Published  Oct 26, 2024

By Mayur Navle

Pic Credit - Social Media

प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचावे असे  सुधा मूर्तींचे प्रेरणादायी विचार

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात एक असाही  क्षण येतो जेव्हा तो पूर्णपणे खचून जातो.

विद्यार्थ्यांचे आयुष्य

अशावेळी खचून न जाता त्यांनी सुधा मूर्तींचे काही प्रेरणादायी विचार वाचले पाहिजे.

सुधा मूर्तींचे विचार

सुधा मूर्ती म्हणतात भविष्याला प्रिडिक्ट करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे  ते क्रिएट करणे.

प्रिडिक्ट नको क्रिएट करा

कधीच शिकायचे थांबवू नका. ही दुनिया सतत बदलत आहे त्यामुळे आपण सुद्धा अप टू डेट राहणे गरजेचे आहे.

अप टू डेट राहा 

आयुष्यातील सर्वात मोठे ऐश्वर्य म्हणजे योग्य प्रकारचे स्वातंत्र्य. म्हणजेच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडावे.

स्वातंत्र्य

स्वप्नांचा पाठलाग करणे कधीही सोडू नका. कठोर परिश्रमाने तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकता.

स्वप्न महत्वाची आहेत

.

आयुष्य हे एक प्रकारची परीक्षा आहे, ज्याचा अभ्यासक्रम आपल्याला माहीत नसतो.

आयुष्याची परीक्षा

.

अपयशाला कधीच घाबरु नका. अपयश  येणे हे शिकण्याचे आणि त्यातून  पुढे जाण्याचे मार्ग आहे.

अपयशाला घाबरु नका