बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्यासाठी उत्तम ऑप्शन्स

Written By: Divesh Chavan

Source: Pinterest

अभिनयाची आवड असल्यास अभिनय क्षेत्रात करिअर घडवता येऊ शकते. 

अभिनय

फिल्म मेकिंग कोर्स किंवा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात करून अनुभव घेतल्यास दिग्दर्शक बनता येते.

दिग्दर्शन

कथा, पटकथा, संवाद लेखन करणाऱ्या लोकांची बॉलिवूडमध्ये मोठी गरज असते. लेखन प्रभावी असेल तर अनेक संधी उपलब्ध आहेत.

लेखन

जर तुमचं संगीत किंवा गायन चांगलं असेल तर चित्रपटसृष्टीत संगीतकार किंवा पार्श्वगायक म्हणून करिअर करता येते.

संगीत दिग्दर्शन व गायन

कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य टिपणारा छायाचित्रकार हा चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. 

छायाचित्रण 

चित्रीकरणानंतर चित्रपटाला अंतिम स्वरूप देणारा संपादक (Editor) हा बॉलिवूडमधील महत्त्वाचा घटक आहे. एडिटिंग सॉफ्टवेअरचा चांगला अनुभव असावा.

संपादन 

गाण्यांमध्ये नृत्यदृश्ये रचणारा कोरिओग्राफर म्हणूनही उत्तम करिअर करता येते. नृत्याचा अभ्यास आणि सराव महत्त्वाचा.

नृत्यदिग्दर्शन

कलाकारांचे मेकअप आणि पोशाख हे त्यांच्या भूमिकेनुसार साकार करणारे व्यावसायिक देखील बॉलिवूडमध्ये मागणीला आहेत.

मेकअप व डिझायनर