Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
देशात अनेक विद्यार्थी UPSC ची परीक्षा क्रॅक करण्यासाठी जिद्दीने तयारी करत असतात.
देशामध्ये अनेक UPSC कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत.
देशातील एकूण UPSC कोचिंग इन्स्टिट्यूटची साईज ५८ हजार कोटी इतकी आहे.
सिव्हिल UPSC कोचिंग इन्स्टिट्यूटची साईज ५३ हजार कोटी इतकी आहे.
UPSC साठी लाखो विद्यार्थी अर्ज करतात पण पात्रता दर फक्त ०.०२% ते ०.०४% इतकी आहे.
फक्त ऑफलाईन नव्हे तर ऑनलाईनही दिल्या जातात शिकवण्या.