www.navarashtra.com

Published On 7 March 2025 By Harshada Jadhav

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या ठिकाणांना नक्की भेट द्या 

Pic Credit -   Pinterest

तुम्ही देखील तुमच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी जागा शोधताय का?

फिरणं

आता आम्ही तुम्हाला मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या बेस्ट ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.

बेस्ट ठिकाणं

निसर्ग प्रेमींसाठी कर्नाळा पक्षी अभयारण्य स्वर्गापेक्षा कमी नाही. 

कर्नाळा पक्षी अभयारण्य

हिरवेगार पर्वत, सुंदर तलाव आणि ताजी हवा या सर्वांचा अनुभव घ्यायचा असेल तर लोणावळा बेस्ट आहे. 

लोणावळा 

शांत समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि सीफूडचा आनंद घेण्यासाठी अलिबाग बीचला भेट द्या. 

अलिबाग बीच

माथेरान हे प्रदुषणमुक्त हिल स्टेशन आहे.

माथेरान 

ऐतिहासिक अवशेष, शांत वातावरण आणि फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण म्हणजे वसई किल्ला. 

वसई किल्ला

यंदाच्या सुट्टीत पांडवकडा धबधब्याला भेट द्या आणि फिरण्याचा आनंद घ्या.

पांडवकडा धबधबा

सुंदर दृष्यासाठी आणि ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी कर्जतला नक्की भेट द्या. 

कर्जत