पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'ही' 7 ठिकाणे पाहायलाच हवीत

Life style

24 June 2026

Author:  नुपूर भगत

थंड हवामान, धुक्याने भरलेले पॉइंट्स आणि नयनरम्य दऱ्या यामुळे महाबळेश्वर पावसाळी पर्यटनासाठी उत्तम पर्याय ठरतो.

महाबळेश्वर

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात लोणावळ्याचे धबधबे, हिरवेगार डोंगर आणि धुक्याने वेढलेले निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करतात.

लोणावळा

Picture Credit: Pinterest

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भंडारदरा धबधबे, तलाव आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.

भंडारदरा

Picture Credit: Pinterest

उंच डोंगर, धुक्याने झाकलेले रस्ते आणि असंख्य धबधबे यामुळे माळशेज घाट पावसाळ्यात स्वर्गासारखा दिसतो.

माळशेज घाट

Picture Credit: Pinterest

पुणे आणि कोकणाला जोडणारा ताम्हिणी घाट हिरवाई, धबधबे आणि रम्य निसर्गासाठी ओळखला जातो.

ताम्हिणी घाट

Picture Credit: Pinterest

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक असलेल्या अंबोलीमध्ये पावसाळ्यात निसर्गाचे अद्भुत रूप पाहायला मिळते.

अंबोली

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यानंतर फुलांनी बहरलेले कास पठार हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असून निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण आहे.

 कास पठार

Picture Credit: Pinterest