Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
वापरण्यास सोपा अॅप, नवशिक्यांसाठी उत्तम पर्याय.
ट्रेडिंगसोबत SIP गुंतवणुकीसाठी देखील एक चांगला पर्याय.
कमी ब्रोकरेज आणि सहज वापरता येणारा प्लॅटफॉर्म.
विविध फंड्सचा तुलनात्मक अभ्यास करण्याची सुविधा.
डायरेक्ट म्युच्युअल फंड SIP साठी फी-फ्री पर्याय.
ट्रेडिंग आणि SIP दोन्ही करता येणारी सुविधा.
अनेक AMC (Asset Management Companies) चे SIP एकत्रितपणे करण्यासाठी योग्य.
कोटक महिंद्राचा आधुनिक अॅप, SIP गुंतवणुकीसाठी आकर्षक इंटरफेस आणि सुविधा.
Mutual Fund शेअर बाजाराच्या अधीन आहे, आपल्या जोखमीवर गुंतवणूक करा.