चांगला परफॉर्मन्स देणाऱ्या या '5' स्कूटर, बसतात बजेटमध्ये
Picture Credit: Pinterest
या स्कूटर सुरक्षा आणि कम्फर्ट या दोन्हीची काळजी घेतात
वजनाला हलकी, लो हाईट सीट; नव्या रायडरसाठी चालवायला खूप सोपी
स्मार्ट फिचर्ससह, वजनाला हलकी आणि चालवायला सोपी स्कूटर
विश्वासार्ह इंजिन, स्मूथ राइड व कमी मेंटेनन्समुळे सर्वात लोकप्रिय स्कूटर
आरामदायक सीट, चांगले मायलेज, मजबूत बिल्ड; रोजच्या वापरासाठी एकदम योग्य
इलेक्ट्रिक स्कूटर: पर्यावरण पूरक, कमी खर्चात चालणारी
सर्व स्कूटरमध्ये ब्रेकिंग सिस्टीम व अन्य सेफ्टी फिचर्स उत्तम असल्यामुळे, चालवायला सेफ
आयुष्यभराच्या सोबती, ‘या’ स्वस्त व टिकाऊ बाईक्स