2025-26 मध्ये झाली या स्कूटरची सर्वाधिक विक्री
Picture Credit: Pinterest
विक्रीमध्ये TVS ज्युपिटर सारख्या स्कूटरना दिली जोरदार टक्कर
ही आहे TVS XL100 दमदार; रचला विक्रीचा नवा रेकॉर्ड
गेल्या महिन्यात या स्कूटरची 45,095 युनिट्स विकली गेली
फेब्रुवारी 2025 च्या तुलनेत, विक्री 34% नी वाढली आहे
XL100 च्या बेस वेरिअंटची किंमत 44,550 रुपयांपासून सुरु होते
या मोपेडमध्ये 99.7cc चे इंजिन बसवण्यात आले आहे
जे 4.35Ps पॉवर आणि 6.5 Nm पर्यंत टॉर्क जरनेट करते
XL 100 चे साधारण मायलेज: 65 Kmpl आणि टॉप स्पीड: 65 kmph आहे
यामध्ये ड्रम ब्रेक्ससह अन्य सर्व आवश्यक सेफ्टी फिचर्स आहेत
हेल्मेट घेताना ‘या’ चुका टाळा, जीव वाचवा