कमी खर्चात महाराष्ट्रात फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणं

Life style

05 May 2026

Author:  नुपूर भगत

लोणावळा हे पावसाळ्यात हिरवाईने नटलेले ठिकाण असून येथे धबधबे आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो. 

लोणावळा

Picture Credit: Pinterest

माथेरान हे शांत आणि प्रदूषणमुक्त हिल स्टेशन आहे. येथे गाड्यांना प्रवेश नसल्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे वेळ घालवता येतो.

माथेरान

Picture Credit: Pinterest

भंडारदरा येथे तलाव, धबधबे आणि कॅम्पिंगचा सुंदर अनुभव मिळतो. निसर्गप्रेमींसाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे.

भंडारदरा

Picture Credit: Pinterest

सिंहगड किल्ला हा इतिहास आणि ट्रेकिंग यांचा उत्तम संगम आहे. पुण्याजवळ असल्यामुळे कमी खर्चात एक दिवसाची ट्रिप सहज करता येते.

सिंहगड

Picture Credit: Pinterest

अलिबाग हे समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असून येथे कमी बजेटमध्ये बीच ट्रिपचा आनंद घेता येतो.

अलिबाग

Picture Credit: Pinterest

पाचगणी हे थंड हवामान, सुंदर व्हॅली आणि स्ट्रॉबेरीसाठी ओळखले जाते. कुटुंब आणि कपल्ससाठी हे एक योग्य पर्यटनस्थळ आहे.

पाचगणी

Picture Credit: Pinterest

ट्रिपचा खर्च कमी ठेवण्यासाठी ऑफ-सीझनमध्ये प्रवास करा, लोकल ट्रान्सपोर्टचा वापर करा आणि ग्रुपमध्ये ट्रिप प्लॅन करा.

ऑफ-सीझन

Picture Credit: Pinterest