www.navarashtra.com

Published August 29, 2024

By  Divesh Chavan

शेवटपर्यंत पाहण्यास प्रवृत्त करणारे बेस्ट थ्रिलर चित्रपट

Pic Credit -  Social Media

नुकताच प्रदर्शित झालेला महराजा चित्रपट निथिलन स्वामीनाथन यांनी दिग्दर्शित केला आहे.

महाराजा   

एक गूढ थ्रिलर, ज्यात दिग्दर्शकाने कथानकाची रचना अप्रतिम पद्धतीने केली आहे, त्यामुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत एक सस्पेन्स जाणवतो.

थडम 

लोकेश कनागराजद्वारे दिग्दर्शित चित्रपट कैथी तमिळ भाषेतील ॲक्शन थ्रिलर सिनेमा असून 2019 साली रिलीज करण्यात आला होता.

कैथी

.

विक्रम एक अशी कथा आहे, ज्यामध्ये रहस्य, ॲक्शन, आणि थ्रिलर यांचा समतोल साधला आहे.

विक्रम

2012 साली प्रदर्शित झालेला या सिनेमाने त्यातील थ्रिलर गाण्याने धुमाकूळ केली होती.

तलाश

विक्रम वेधा 2022 साली प्रदर्शित झाला असून चित्रपटातील नायक आणि खलनायक यांच्यातील संघर्षाने सिनेमा रोमांचक बनवला आहे.

विक्रम वेधा

आयुष्यमान खुराणा स्टारर चित्रपट अंधाधून त्याच्या थ्रिलर कथेमुळे प्रसिद्ध आहे.

अंधाधून

2015 साली प्रदर्शित झालेला दृश्यम क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. 

दृश्यम