www.navarashtra.com

Published  Nov 1, 2024

By  Mayur Navle

Pic Credit - iStock

डोळ्यांच्या एलर्जीपासून कसा बचाव करता येईल? जाणून घ्या

जर तुम्हाला डोळ्यांची एलर्जी असेल तर तुम्ही पुढील कामं करू शकता.

डोळ्यांची एलर्जी

जर तुम्हाला धूळ किंवा धूरापासून एलर्जी असेल तर तुम्ही धुळीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.

धुळीची एलर्जी

.

घरात असताना खिडक्या बंद कार आणि स्वच्छ हवेसाठी एअर प्युरिफायरचा वापर करा.

खिडक्या करा बंद 

.

डोळ्यांची एलर्जी झाल्यास डोळ्यांना खाज येऊ शकते. या समस्येपासून स्वतःचा बचाव करा.

बचाव करा

डोळे चोळल्याने एलर्जी वाढण्याचा आणि ती पसरण्याचा सुद्धा धोका असतो.

ही चूक करू नका 

जर तुमचे डोळे जळत असेल तर त्यांना थंड पाण्याने धुतल्याने आराम मिळू शकतो. 

थंड पाणी

बाहेर फिरताना नेहमी चष्मा घालून फिरत जावा, यामुळे तुमचे डोळे सुरक्षित राहील.

चांगला चष्मा वापरा 

दोन्ही साड्यांवर जान्हवीने अत्यंत मिनिमल असा मेकअप केला असून न्यूड लिपस्टिक शेडचा वापर केलाय

औषधं घ्या