मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्री सध्या दक्षिण कोरियाची भ्रमंती करत आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने सुंदर असे कोरियन आऊटफिट परिधान केले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने इतर कोरियन मुलींसारखे स्कर्ट आणि टॉप परिधान केले आहे.
Picture Credit: Pinterest
एकपण K drama पहिला नाही पण इथे येऊन असं वाटतंय की मी सगळ्या पाहिल्यात असे कॅप्शन दिले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचे खिळलेले सौंदर्य पाहून चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.
Picture Credit: Pinterest