आमची भाग्यश्री लिमये... क्या किसी परी से कम है?

Entertainment

7 January 2026

Author:दिवेश चव्हाण

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

भाग्यश्री लिमये

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री या पोस्टमध्येही फार आकर्षक दिसत आहे..

अभिनेत्री

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीच्या डोळ्यामध्ये अशी जादू आहे की पाहणारे प्रेमात पडतील.

डोळे

Picture Credit: Pinterest

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने कॅप्शनमध्ये 'A day out' असे नमूद केले आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

समुद्राच्या शेजारी तिने फोटोशूट केला आहे.

समुद्र

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून चाहत्यांनी कौतुक केले आहे.

कौतुक

Picture Credit: Pinterest