मकर संक्रांती स्पेशल; तिळाची वडी रेसिपी!

Life style

7 January 2026

Author:  नुपूर भगत

कढईत अर्धा किलो तीळ मंद आचेवर खमंग भाजा. ते उडू लागले की गॅस बंद करा आणि मिक्सरमध्येबीजाडसर वाटून घ्या.

तीळ भाजणे

Picture Credit: Pinterest

आता त्याच कढईत अर्धा किलो शेंगदाणे छान भाजून घ्या आणि मग मिक्सरमध्ये वाटून घ्या.

 शेंगदाणे भाजणे 

Picture Credit: Pinterest

कढईत तूप घालून त्यात अर्धा किलो गूळ टाका. मंद आचेवर सतत हलवत गूळ वितळवा.

 गूळ वितळवणे

Picture Credit: Pinterest

गूळ पूर्ण वितळल्यावर त्यात बारीक केलेले तिळ, शेंगदाणे, हलकं मीठ आणि वेलदोडे पूड घालून एकत्रित ढवळा. 

पाक तपासणे

Picture Credit: Pinterest

सर्व मिश्रण एकजीव झाले की त्याला एका तूप लावलेल्या परातीत सपाट पसरवून घ्या. 

वडी थापणे

Picture Credit: Pinterest

थोडं गरम असतानाच सुरीने याच्या वड्या कापा आणि पूर्ण थंड झाल्यावर तयार वड्या वेगळ्या करा.

 कापणे

Picture Credit: Pinterest

तयार तिळाच्या वड्या एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. 

डब्यात भरा

Picture Credit: Pinterest