www.navarashtra.com

Published On 10 March 2025 By Prajakta Pradhan

भौम प्रदोष व्रताच्या दिवशी करा हे उपाय, दूर होईल गरिबी

Pic Credit -   Pinterest

सनातन धर्मामध्ये भौम प्रदोष व्रताला खूप महत्त्व आहे. या दिवशी शंकराची पूजा करणे शुभ असते. भौम प्रदोष व्रताच्या दिवशी कोणते उपाय करावेत जाणून घेऊया

भौम प्रदोष व्रत 2025

11 मार्च रोजी प्रदोष व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात

प्रदोष व्रत कधी

त्रयोदशी तिथीची सुरुवात 11 मार्च रोजी सकाळी 8.13 होईल आणि त्याची समाप्ती 12 मार्चला 9.11 मिनिटांनी होईल

शुभ मुहूर्त

असे अनेक उपाय आहेत, जे प्रदोष व्रतात करणे शुभ असते. या उपायांचे पालन केल्याने जीवनातील गरिबी दूर होते.

प्रदोष व्रताचे उपाय

प्रदोष व्रताच्या दिवशी उसाच्या रसाने शंकराचा अभिषेक करा. असे केल्याने बुध देव प्रसन्न होतात आणि साधकाला अपेक्षित यश मिळते

अभिषेक करणे

प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना शिवलिंगावर बेलपत्र, गंगाजल आणि मध अर्पण करावे त्यामुळे गरिबी दूर होते.

अर्पण करा

प्रदोष व्रताची पूजा करताना ओम त्र्यंम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् या मंत्रांचा जप करावा

मंत्रांचा जप

भौम प्रदोष व्रताच्या दिवशी हे उपाय केल्याने व्यक्तीला कार्यामध्ये यश मिळते. त्यासोबतच पैशांची संबंधित समस्या दूर होते.

कामात यश मिळेल