Published Nov 08, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
अक्षय कुमारचे पहा हे ९ कॉमेडी चित्रपट, हसून व्हाल वेडे!
भूल भुलैया चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेत्याने दमदार कामगिरी करून, प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले.
अक्षय कुमारचा हाउसफुल चित्रपट देखील प्रेक्षकांचं खूप मनोरंजन आणि कॉमेडी आहे.
हाउसफुल ३ हा चित्रपट मल्टीस्टारने भरलेला असून, या चित्रपटामध्ये खूप कॉमेडी सीन आहेत.
.
अक्षय कुमारचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'लक्ष्मी' देखील खूप जबरदस्त आहे.
.
या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि कतरिनाच्या जोडीने धमाल केली आहे.
या चित्रपटामधील अक्षय आणि गोविंदाच्या जोडीने प्रेक्षकांना खूप हसवले.
गुड न्यूज चित्रपट देखील चांगला अजून, प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारा चित्रपट आहे.
या चित्रपटामध्ये अक्षयने सरदारची भूमिका साकारून चाहत्यांना वेडे केले होते.
या चित्रपटामधील अक्षयची भूमिका खूपच धमाकेदार असून, प्रेक्षकांना हा चित्रपट अजूनही आवडत आहे.