www.navarashtra.com

Published August 27, 2024

By Sayali Sasane

Pic Credit -  Social Media

पहा कृती सनॉनचे ओटीटी 'हे' पाच धमाकेदार चित्रपट!

कृती सनॉन प्रत्येक पात्र अतिशय हुशारीने आणि चोख पद्धतीत साकारताना दिसते.

परफेक्ट पात्र साकारते

कृती सनॉनचे 'हे' पाच तुम्ही ओटीटीवर पहाच जे पाहून तुमचं आधीच मनोरंजन आणि आनंद मिळणार आहे. 

पाच चित्रपट

.

कृती सनॉन आणि कार्तिक आर्यनचा लुका चुप्पी हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर पाहू शकता. 

लुका चुप्पी

कृती सनॉनचा मिमी हा चित्रपट खूप धमाकेदार आहे. तुम्ही हा नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 

मिमी

कृती सनॉन आणि टायगर श्रॉफचा हिरोपंती हा चित्रपट तुम्ही डिस्नी हॉटस्टारवर पाहू शकता. 

हिरोपंती

कृती सनॉनचा 'बरेली की बर्फी' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. तुम्ही येथे या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. 

बरेली की बर्फी

तेरी बातों में ऐसा उल्झा जिया हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. या चित्रपटामध्ये कृती रोबोटच्या भूमिकेत आहे.

तेरी बातों में ऐसा उल्झा जिया