www.navarashtra.com

Published August 10, 2024

By  Nupur Bhagat

अंकिता वालावलकरने बिग बॉसच्या पाचव्या सिजनमध्ये स्पर्धक म्हणून एंट्री घेतली आहे

अंकिता वालावलकर ही एक Content Creator आणि Vlogger आहे

काम 

अंकिता वालावलकर हिच्या @kokanheartedgirl या इंस्टाग्राम अकाउंटवर 500+ फॉलोवर्स आहेत

इंस्टाग्राम फॉलोवर्स

अंकिता सोळा वर्षाची असताना प्रेमात पडली आणि तिच्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत घर सोडून निघून गेली

घर सोडले

.

मात्र नंतर तिचा बॉयफ्रेंड तिला मारहाण करू लागला, तो तिच्यावर मानसिक अत्याचार करायचा

मानसिक छळ

अवघ्या दोन वर्षांनंतर अंकिताने पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि घरी परतली

घरी परतली

यानंतर कष्टाने आणि मेहनतीने अंकिताने kokanheartedgirl ही आपली नवीन ओळख बनवली

नवीन ओळख