Bigg Boss ची तंटा गर्ल  रुचिता जामदारचे क्यूट फोटो व्हायरल

Entertainment

26 February 2026

Author:  वेद बर्वे

अलीकडेच बिग बॉसच्या घरात पार पडला स्कूल टास्क

स्कूल टास्क

Picture Credit: Instagram

ज्यात स्कूल युनिफॉर्ममधील तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले

युनिफॉर्मधील रुचिता

Picture Credit: Instagram

त्यापाठोपाठ आता रुचिताच्या लहानपणीचे फोटो व्हायरल होत आहेत

फोटो व्हायरल

Picture Credit: Instagram

यात छोट्या रुचिताचा निरागस भाव दिसतो आहे

निरागस भाव

Picture Credit: Instagram

मैत्रिणींची लाडकी

पुण्याच्या रोजरी स्कूलची विद्यार्थिनी रुचिता

Picture Credit: Instagram

सक्रीय सहभाग

शाळेच्या कार्यक्रमातही रुचिताचा सक्रीय सहभाग

Picture Credit: Instagram

तंटा गर्ल

बीबी मराठीतील तंटा गर्लची लहानपणीची झलक

Picture Credit: Instagram