पेट्रोल आणि इलेक्ट्रिकच्या तुलनेत CNG ची वैशिष्टे काय?
Picture Credit: Pinterest
Activa CNG मध्ये CNG + पेट्रोल दोन्ही मोड्स मिळू शकतात
Picture Credit: Pinterest
विशेष म्हणजे फ्युएल मोडचे स्विचींग चालवणाऱ्याच्या हातात मिळण्याची शक्यता
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
अंदाजे 110cc इंजिन CNG/पेट्रोल मिळण्याचा अंदाज
Picture Credit: Pinterest
CNG मोड: अंदाजे 75–103 kmpl पेट्रोल मोड: अंदाजे 50–60 kmpl
Picture Credit: Pinterest
एका फुलCNG टँकमध्ये सुमारे 200–220 km, तर संयुक्त फ्युएल वापरासह सुमारे 300+ km पर्यंत चालण्याची अपेक्षा
Picture Credit: Pinterest
ऍनालॉग/सिडी-डिजिटल क्लस्टर, CBS, सुरक्षित CNG व्हॉल्व्ह व रेग्युलेटर सेटअप
Picture Credit: Pinterest
CNG सिस्टम सुरक्षितपणे इन्स्टॉल करून ARAI प्रमाणित Valves व Setups वापरणे आवश्यक
Picture Credit: Pinterest
अपेक्षित 95,000 ते 1 लाखापर्यंत व्हेरिअंट आणि शहरानुसार किंमत बदलू शकते