हे आहे जगातील सर्वात मोठे समुद्री जहाज

Written By: Mayur Navle 

Source: yandex

मोठ्या समुद्री जहाजांचा विषय निघतो तेव्हा अनेकांना टायटॅनिकचे नाव आठवते.

टायटॅनिक

आज आपण टायटॅनिक पेक्षा पाच पट मोठ्या जहाजाबद्दल जाणून घेणार आहोत.

टायटॅनिक पेक्षा मोठे जहाज

शिप आयकॉन ऑफ सीज हे जगातील सर्वात मोठे जहाज आहे.

शिप आयकॉन ऑफ सीज 

या जहाजाची लांबी 1200 फीट पेक्षा जास्त आहे. 

लांबी

तेच याची उंची 20 मजली इमारतीऐवढी आहे.

उंची 

या जहाजाला रॉयल कॅरेबियन इंटरनॅशनलने तयार केले आहे.

भव्य जहाज

22 जून 2023 रोजी याचे पहिले ट्रायल पूर्ण झाले होते.

पहिले ट्रायल

या जहाजात वॉटर पार्क, स्विमिंग पूल, थिएटर आणि अशा अनेक लक्झरी सुविधा आहेत.

आलिशान जहाज