बजेट-फ्रेंडली वाढदिवस: कमी पैशात जास्त आनंद

Life style

17 february 2026

Author:  नुपूर भगत

घरातच फुगे, लाईट्स आणि DIY डेकोरेशन करून सुंदर वातावरण तयार करा. कमी खर्चातही पार्टी आकर्षक दिसू शकते.

घरची छोटी पार्टी

Picture Credit: Pinterest

एका रंगाची थीम ठरवा (जसे पिंक, ब्लू किंवा पांढरा-गोल्ड). त्यानुसार कपडे, डेकोरेशन आणि केक निवडा.

 थीम बेस्ड डेकोरेशन

Picture Credit: Pinterest

घरीच केक बनवा किंवा जवळच्या बेकरीतील डिस्काउंट ऑफरचा फायदा घ्या.

घरगुती केक

Picture Credit: Pinterest

मित्रमैत्रिणींना प्रत्येकाने एक डिश आणायला सांगा. यामुळे खर्च कमी होतो आणि विविध पदार्थांचा आनंदही मिळतो.

पॉटलक पार्टी आयडिया

Picture Credit: Pinterest

घरीच आवडता सिनेमा पाहा किंवा मजेदार गेम्स खेळा. हे कमी खर्चात जास्त मजा देणारे पर्याय आहेत.

मूव्ही नाईट 

Picture Credit: Pinterest

जुने फोटो, आठवणी आणि छोट्या नोट्स लावून एक खास मेमरी वॉल तयार करा.

मेमरी कॉर्नर 

Picture Credit: Pinterest

सोप्या मोबाईल एडिटिंग अ‍ॅप्स वापरून वाढदिवसाची छोटी रील तयार करा आणि आठवणी जपा.

सोशल मीडिया रील्स

Picture Credit: Pinterest