Published Nov 18, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
आळशीमध्ये असणाऱ्या मिनरल्स विटामिन्सचे फायदे
आळशीचे सेवन हिवाळ्यात अधिक फायदेशीर ठरते, कारण यात अनेक पोषक तत्व असतात जे शरीराला उर्जा देतात
मासिक पाळीच्या समस्या अनेक महिलांना असतात आणि त्यासाठी आळशीचे नियमित सेवन अत्यंत फायदेशीर ठरते
अळशीमध्ये प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, कॉपर, कॅल्शियम, मोलिब्डेनम सारखे मिनरल आढळतात
.
आळशीचे सेवन शरीरातील विटामिन बी१, बी६, विटामिन सी मिळते त्यासह यामध्ये ओमेगा ३ अॅसिड भरपूर प्रमाणात असते
.
अळशीचे सेवन करण्यामुळे हृदयाला खूपच फायदे मिळतात कारण यामुळे गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासह बीपीदेखील नियंत्रित होते
डायबिटीसमध्ये ब्लड शुगर वाढते त्यासाठी अळशीचे सेवन करणंदेखील उपयुक्त ठरते
अळशीतील प्रोटीन आणि फायबर अधिक असल्याने मसल्स टोन करण्यासह पोट भरलेले राहते आणि वेट लॉस होतो
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही