घाईत आहात? 5  मिनिटांत बनवा हे  टेस्टी ब्रेकफास्ट

Life style

20 february 2026

Author:  नुपूर भगत

ओट्स, कांदा, टोमॅटो, मसाले आणि हलकी फोडणी देऊन त्यात पाणी आणि ओट्स घालून उपमा तयार करा. 

ओट्स उपमा

Picture Credit: Pinterest

अंडी, मीठ, मिरची आणि ब्रेड वापरून पटकन तयार होणारा प्रोटीनयुक्त हा नाश्ता सकाळी केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

ब्रेड ऑम्लेट

Picture Credit: Pinterest

ब्रेड, काकडी, टोमॅटो, बटर आणि मेयो मिक्स करून ब्रेड स्लाइसवर पसरवा. तयार सँडविच मुलांना फार आवडेल.

वेज मेयो सॅंडविच

Picture Credit: Pinterest

केळी, दूध आणि पीनट बटर ब्लेंड करून तयार केलेली स्मुदी एनर्जी बूस्टर आहे.

केळी-पीनट बटर स्मूदी

Picture Credit: Pinterest

ब्रेडवर बटर आणि चीज लावून तव्यावर भाजा. हा कुरकुरीत आणि चविष्ट नाश्ता आहे.

 चीज टोस्ट

Picture Credit: Pinterest

महाराष्ट्राचा पारंपरिक पोहे हा नाश्ता पोटासाठी हलका पण पोटभरणीचा नाश्ता आहे.

पोहे

Picture Credit: Pinterest

उकडलेले मक्याचे दाणे, मीठ, चाट मसाला आणि लिंबू वापरून झटपट आणि टेस्टी कॉर्न चाट तयार होते.

 कॉर्न चाट

Picture Credit: Pinterest