www.navarashtra.com

Published Dev 03  2024

By Nupur Bhagat

अवघ्या 15 मिनिटांत नाश्त्याला बनवा कुरकुरीत कटलेट, पाहताच तोंडाला पाणी सुटेल

Pic Credit -   Pinterest

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कुरकुरीत पदार्थ खायला फार आवडतात

कुरकुरीत पदार्थ

कटलेट हा एक चविष्ट आणि पौष्टीक पदार्थ आहे

कटलेट

कटलेट बनवण्यासाठी प्रथम गाजर, वाटाणे, फरसबी वाफवून घ्या

भाज्या वाफवा

यानंतर कढईत तेल टाकून यात आलं-लसूण पेस्ट आणि चिरलेल्या मिरच्या घाला

फोडणी

मग यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि परता

कांदा 

चण्याचे पीठ भाजून एका प्लेटमध्ये काढून घ्या

चण्याचे पीठ

.

आता या पीठात उकडलेल्या भाज्या आणि मॅश करुन टाका

भाज्या-बटाटा घाला

.

आता यात चाट मसाला, गरम मसाला, आमचूर पावडर आणि कोथिंबार घालून साहित्य मिक्स करा

मसाले

.

तयार मिश्रण घेऊन याला कटलेटचा आकार द्या

कटलेट आकार

.

यानंतर मध्यम आचेवर तयार कटलेट कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या 

तळा

.