www.navarashtra.com

Published Nov  1, 2024

By Narayan Parab

Pic Credit - Social Media

सख्खे भाऊ विधानसभा  निवडणुकीच्या रिंगणात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल 7995 उमेदवारांनी अर्ज केला आहे.

उमेदवार

या विधानसभेमध्ये  अनेक ठिकाणी  सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सख्खे भाऊ

अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे दोघेही लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातून कॉंग्रेसकडून लढत आहेत.

देशमुख बंधू

निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटाकडून कुडाळ मालवणमधून तर नितेश राणे भाजपकडून कणकवली मतदारसंघातून लढत आहेत.

राणे बंधू

भाजप नेते आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम मधून तर विनोद शेलार हे मालाड पश्चिममधून निवडणूक लढवत आहेत.

शेलार बंधू

शिवसेना शिंदे गटातून मंत्री उदय सांमत हे रत्नागिरीतून तर राजापूरमधून किरण सांमत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सामंत बंधू

पुसद मधून इंद्रनिल नाईक विरुद्ध त्यांचे सख्खे बंधु ययाती नाईक उभे आहेत. इंद्रनिल हे अजित पवार गटाचे तर ययाती अपक्ष उमेदवार आहेत.

नाईक बंधू

.

नंदुरबारमधील विविध मतदारसंघातून डॉ. विजयकुमार गावित, राजेंद्रकुमार गावित आणि शरद गावित उमेदवार आहेत.

गावित बंधू

.