Published August 25. 2024
By Tejas Bhagwat (Photo- istockphoto)
इतर कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन महाग केल्याने लोकांमध्ये BSNL लोकप्रिय होत आहे.
बीएसएनएल आपल्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन घेऊन आले आहे.
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज तीन जीबी डेटा वापरायला मिळणार आहे.
.
या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
दररोजचा डेटा संपला की, प्लॅनचा स्पीड ४० केबीपीएस इतका होतो.
या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळते.
युजर्सला जर दररोज जास्त प्रमाणात डेटाचा वापर असेल हा त्यांच्यासाठी प्लॅन योग्य आहे.
या प्लॅनची वैधता एक वर्षासाठी असणार आहे. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.
BSNL या जबरदस्त रिचार्ज प्लॅनची किंमत २,९९९ रूपये इतकी आहे. वाहनचालक जर वेगाने गाडी चालवत असेल तर BAS वापरून गाडी सुरक्षितपणे थांबवता येते.