Written By: Prajakta Pradhan
Source: pinterest
भगवान बुद्धांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला होता.
बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली दिव्यज्ञान प्राप्ती झाली. म्हणून याला बोधीवृक्ष असं म्हणतात.
बुद्धांनी शांतीचा संदेश दिला होता.
बुद्धांनी शांतीचा संदेश दिला होता.
त्यामुळे रोज नाही पण या दिवशी तुम्ही मेडीटेशन करु शकता.
जगभरातील सर्व अनुयायी या दिवशी बोधगया येते जातात.
लुंबिनी, बोधगया , सारनाथ , कुशीनगर या ठिकाणांना बौद्ध धर्मात मोठं महत्त्व आहे