Published Jan 25, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock/Instagram
दरवर्षीप्रमाणे 1 फेब्रुवारी रोजी भारताच्या अर्थमंत्री सर्वांसमोर बजेट सादर करतील. 8 व्या वेळी निर्मला सीतारमण हे बजेट सादर करणार आहेत
महागाई आणि आयकरमध्ये सवलत मिळाव्या अशाच अपेक्षा या बजेटकडून सामान्यांच्या आहेत
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची बजेट सादर करण्याची ही ८ वी वेळ आहे
आतापर्यंत बजेटदरम्यान सर्वात अधिक वेळ भाषण करण्याचा रेकॉर्ड कोणाच्या नावे आहे तुम्हाला माहीत आहे का?
तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर हा रेकॉर्ड चक्क निर्मला सीतारमण यांच्याच नावावर आहे
2021 च्या बजेटदरम्यान 2 तास 40 मिनिट्स इतका दीर्घकाळ निर्मला सीतारमण यांनी भाषण दिले होते
याशिवाय निर्मला सीतारमण यांच्या बजेट दरम्यान नेसण्यात येणाऱ्या साड्यांचीही चर्चा असते
यावर्षी निर्मला सीतारमण काय कमाल करणार आहेत याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे