www.navarashtra.com

Published Jan 23, 2025

By Tejas Bhagwat

निर्मला सीतारमण या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत.

Pic Credit -   social Media

अर्थमंत्री सीतारमण या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आहे

अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 8 व्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार आहेत.

विक्रम

यूपीए सरकारच्या काळामध्ये अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 9 वेळा बजेट सादर केले आहे.

पी. चिदंबरम

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सलग 5 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

5 वेळा अर्थसंकल्प सादर

अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन

तर 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाणार आहे.

संसदेत सादर होणार