देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या १ फेब्रुवारीला सलग ९ वा अर्थसंकल्प लोकसभेत मांडणार आहेत.
Picture Credit: Pinterest
देशाचा हा अर्थसंकल्प दिशा ठरवणाऱ्या धोरणांचा आणि योजनांचा तो आराखडा असतो
Picture Credit: Pinterest
बजेट हा शब्द दरवर्षी आपण ऐकतो. पण या शब्दाची नेमकी उत्पत्ती कशी झाली?
Picture Credit: Pinterest
बजेट या शब्दाची उत्पत्ती फ्रेंच शब्द 'बुजेत'पासून झाली आहे. याचा अर्थ 'चामड्याची पिशवी' असा होतो.
Picture Credit: Pinterest
इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल यांच्याशी निगडित हा किस्सा आहे.
Picture Credit: Pinterest
1733 मध्ये वालपोल संसदेत येताना त्यांनी एक चामड्याची पिशवी सोबत आणली.
Picture Credit: Pinterest
इंग्रजीत ‘बोगेट’ असे रूप झाले आणि कालांतराने ‘बजेट’ हा शब्द प्रचलित झाला.
Picture Credit: Pinterest
पूर्वी अर्थसंकल्प संसदेत चामड्याच्या पिशवीत सादर केला जात असे, त्यामुळे या शब्दाचा उगम झाला.
Picture Credit: Pinterest