₹800 कोटींची कार! पाहा तिचे सौंदर्य

Automobile

09, June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

अनेक लोकांना महागड्या आणि आलिशान गाड्यांची आवड असते.

आलिशान गाड्या

Img Source: Pinterest 

काही गाड्या तर स्वत:चा एक इतिहास रचतात. अशीच एक गाडी आहे.

इतिहास रचतात

बुगाटी टाईप ५७ एससी अटलांटिक. ही जगातील दुर्मिळ गाड्यांपैकी एक आहे.

जगातील दुर्मिळ कार

ऐतिहासिक गाडी

ही ऐतिहासिक गाडी प्रसिद्ध फॅशन डिझायनर राल्फ लॉरेन यांच्या मालकीची आहे.

गाडीची कहाणी १९३० च्या दशकापासून

या गाडीची कहाणी १९३० च्या दशकापासून सुरु होत असून ही जीन बुगाटी यांनी डिझाइन केली आहे.

गाडीची रचना

गाडीचे लांब बोनेट, उतरती बॉडी आणि वैशिष्ट्यपूर्ण रिव्हेट केलेल्या लाईनमुळे वेगळी ठरते.

मोनालिसा

इतिहासकार तिला ऑटोमोबाईलच्या जगाची मोनालिसा असेही म्हणतात

८०० कोटीपेक्षा जास्त

तज्ज्ञांच्या मते कधी तिचा लिलाव झाला तर तिचे मूल्य ८०० कोटीपेक्षा जास्त असू शकते.