Amazon Prime Sale मध्ये AC वर बंपर सूट! 

Science Technology

26 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

 Prime Day Sale ची घोषणा

Amazon Prime Day Sale 4 जुलैपासून सुरू होणार असून इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसवर आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत.

Picture Credit: Pinterest

AC खरेदीची चांगली संधी

उन्हाळा संपत असला तरी AC खरेदीसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. सेलमध्ये अनेक मॉडेल्स कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत.

Picture Credit: Pinterest

किंमत फक्त 20,499 रुपयांपासून

Amazon च्या सेल बॅनरनुसार काही AC मॉडेल्सची सुरुवातीची किंमत 20,499 रुपये इतकी असू शकते.

Picture Credit: Pinterest

ग्राहकांना Window AC आणि Split AC अशा दोन्ही प्रकारांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Window आणि Split दोन्ही पर्याय

Picture Credit: Pinterest

वीज बचत करणारे 5-स्टार रेटिंगचे AC देखील कमी किमतीत खरेदी करता येणार आहेत.

5-स्टार AC वरही ऑफर्स

Picture Credit: Pinterest

1 टन, 1.5 टन आणि 2 टन क्षमतेच्या AC वर आकर्षक डील्स मिळण्याची शक्यता आहे.

वेगवेगळ्या टन क्षमतेचे मॉडेल्स

\Picture Credit: Pinterest

SBI आणि Axis Bank कार्डधारकांना 10% पर्यंत इन्स्टंट डिस्काउंट किंवा कॅशबॅक मिळू शकतो

बँक ऑफर्सचा अतिरिक्त फायदा

Picture Credit: Pinterest

AC सोबतच वॉशिंग मशीन, किचन अप्लायन्सेस आणि इतर होम अप्लायन्सेसवरही ऑफर्स असतील.

घरगुती उपकरणांवरही सवलत

Picture Credit: Pinterest

नवीन AC घेण्याचा विचार करत असाल तर Prime Day Sale मधील डील्स एकदा नक्की तपासा.

ऑफर चुकवू नका

Picture Credit: Pinterest

Prime Sale मध्ये मिळणार Samsung चा स्वस्तात पॉवरफुल फोन;  जुलैपासून धमाकेदार ऑफर्स!