महिलांसाठी कमी गुंतवणुकीत सुरू होणारे व्यवसाय

Life style

26 february 2026

Author:  नुपूर भगत

ऑफिस कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी हेल्दी घरगुती जेवणाची मागणी वाढते आहे. ग्राहक मिळाले तर चांगला नफा मिळतो.

घरगुती टिफिन सेवा

Picture Credit: Pinterest

घरच्या घरी तयार केलेले पदार्थ ऑनलाइन आणि लोकल मार्केटमध्ये विकता येतात. ब्रँडिंग केल्यास मोठ्या प्रमाणात वाढ शक्य.

 मसाले/लोणचे/पापड 

Picture Credit: Pinterest

सोशल मीडिया हँडलिंग, पोस्ट डिझाईन, जाहिरात व्यवस्थापन यासाठी फक्त कौशल्य आणि इंटरनेट आवश्यक. घरबसल्या करता येणारा फायदेशीर व्यवसाय.

डिजिटल मार्केटिंग सेवा

Picture Credit: Pinterest

कुकिंग, ट्रॅव्हल, भक्ति, रिव्ह्यू अशा विषयांवर व्हिडिओ तयार करून जाहिराती आणि ब्रँड प्रमोशनमधून कमाई.

 व्हिडिओ कंटेंट क्रिएशन

Picture Credit: Pinterest

चार्जर, कव्हर, इयरफोन यांची नेहमी मागणी असते. होलसेलमध्ये माल घेऊन चांगला मार्जिन मिळवता येतो.

मोबाईल अ‍ॅक्सेसरीज विक्री

Picture Credit: Pinterest

सण-उत्सव आणि गिफ्टिंग सीझनमध्ये मोठी मागणी. कमी कच्चा माल आणि जास्त नफा.

 मेणबत्ती/गिफ्ट आयटम्स

Picture Credit: Pinterest

Meesho, Amazon सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रॉडक्ट रीसेल करून कमिशन बेसिसवर कमाई.

ऑनलाइन रीसेलिंग व्यवसाय

Picture Credit: Pinterest

वडापाव, पाणीपुरी, चहा स्टॉल यांसारखे व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू होतात आणि रोजची रोख कमाई देतात.

 फूड स्टॉल 

Picture Credit: Pinterest