एसी खरेदी करताय? जाणून घ्या प्रकार

Science Technology

15 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

उन्हाच्या झळा

उन्हाच्या झळा आता जाणवू लागल्या आहेत. 

Picture Credit: istockphoto

एसीची खरेदी

आता एसी खरेदी करण्याकडे लोक वळले आहेत. 

Picture Credit: istockphoto

एसी खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर आधी त्याचे प्रकार जाणून घ्या.

एसी खरेदी करताय?

Picture Credit: istockphoto

बाजारात एसीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जे तुम्ही गरजा आणि बजेटनुसार निवडू शकता.

अनेक पर्याय उपलब्ध

Picture Credit: istockphoto

हा सर्वात लोकप्रिय असून इनडोअर आणि आऊटडोअरमध्ये येतो. कमाल थंडावा देतो.

स्प्लिट एसी

Picture Credit: istockphoto

लहान रुमसाठी आणि खिडकीच्या कट्ट्यांवर आरामशीर ठेवता येतो. विशेष म्हणजे एकाच युनिटमध्ये येतो.

विंडो एसी

Picture Credit: istockphoto

सहज हलवता येतो आणि त्यात गरम हवा बाहेर काढण्यासाठी एक पाईप असतो.

पोर्टेबल एसी

Picture Credit: istockphoto

विजेचे बिल कमी होते आणि तुमचे आरोग्यही चांगले राहते.

हॉट अँड कूल 

Picture Credit: istockphoto