www.navarashtra.com

Published  September 1. 2024

By  Tejas Bhagwat (Photo- istockphoto)

नवीन वाहन खरेदी करताय? 'या' Safety फिचरबद्दल जाणून घ्या

हल्ली भारतीय बाजारात अनेक नवीन कार्स लॉंंच होत आहेत.

सेफ्टी फीचर्स 

नवीन मॉडेल्समध्ये ग्राहकांना अनेक नव नवीन सेफ्टी फीचर्स मिळतात.

नवीन मॉडेल्समध्ये उपलब्ध 

गाडी खरेदी करताना त्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल फिचर आहे हे पाहणे आवश्यक आहे.

ESC फीचर 

इएससी फिचर कसे काम करते हे आपण जाणून घेऊयात.

कसे काम करते? 

या फीचरच्या मदतीने एखादा अपघात टाळण्यास मदत होऊ शकते.

अपघात टाळता येतो 

अनेकदा एखाद्या वळणावर किंवा जोरात ब्रेक दाबल्यास गाडी स्लिप होण्याची शक्यता असते. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.

गाडी स्लिप होण्याची शक्यता 

अशा स्थितीमध्ये हे फिचर सुरू होते व त्यामुळे अपघात होण्यापासून गाडीस व गाडीतील लोकांना वाचवण्यास मदत करते.

गाडी नियंत्रित करण्यास मदत