BYD ची स्वस्त व जबरदस्त Electric Car

Automobile

28 March 2026

Author:  वेद बर्वे

BYD Seagul

सर्वात लहान व स्वस्त  BYD Seagul ई-कार लाँच

Picture Credit: Pinterest

स्पेशल लाँचिंग

थायलंडमध्ये ‘बँकॉक मोटर शो’  दरम्यान ही कार झाली लाँच

Picture Credit: Pinterest

भारतात लवकरच

लवकरच भारतीय मार्केटमध्ये  ही कार लाँच होणार असल्याची  चर्चा आहे

Picture Credit: Pinterest

किंमत किती

भारतीय चलनानुसार, या कारच्या बेस मॉडेलचीअंदाजे किंमत- 12.32  लाख रुपये, तर ‘टॉप-एंड’ मॉडेलची किंमत अंदाजे 13.18 लाख रुपये

Picture Credit: Pinterest