www.navarashtra.com

Published Dec 15,  2024

By Tejas Bhagwat

स्मार्टफोन्समध्ये सी-टाइप चार्जरचा वापर केला जातो. यूजर्समध्ये  लोकप्रिय आहे. 

Pic Credit -  istockphoto

फास्ट चार्जिंग होत असल्याने यूजर्समध्ये सी-टाईप चार्जर प्रसिद्ध आहे. 

फास्ट चार्जिंग

यूएसबी पॉवर डिलिव्हरी (pd) असल्याने चार्जरच्या माध्यमातून फास्ट चार्जिंग होते. 

यूएसबी पॉवर डिलिव्हरी

मायक्रो यूएसबी चार्जरच्या तुलनेत सी-टाइप चार्जर जास्त पॉवर ट्रान्सफर करतो. 

मायक्रो यूएसबी

सी-टाईप चार्जर तुम्ही दोन्ही बाजूने वापरू शकता. 

सी-टाईप चार्जर

सी-टाईप चार्जर 10 टे 20 गिगाबाइट प्रती सेकंद डेटा ट्रान्सफर करू शकतो. 

10 टे 20 गिगाबाइट