Written By: Shilpa Apte
Source: yandex
कॅल्शिअम, लोह, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात, हाडांमधील कॅल्शिअमची कमतरता पूर्ण करतात
नाचणीमध्ये कॅल्शिअम आणि लोह हे महत्त्वपूर्ण पोषक घटक आढळतात, हाडांसाठी फायदेशीर, पचन सुधारण्यास उपयुक्त
मोड आलेल्या मूगामुळे इम्युनिटी वाढते, निरोगी राहण्यास मदत होते, स्नायूंना बळकटी मिळते
आवळ्यामध्ये कॅल्शिअम, लोह, ओमेगा-3 हे पोषक घटक असतात, हाडं मजबूत होतात, संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते
फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्याने हाडं मजबूत होतात, पचनसंस्थाही चांगली राहते
बदाम आणि नाचणी नियमितपणे खाल्ल्यास हाडं मजबूत होतातचशिवाय वेदनाही कमी होतात
मोड आलेले मूग खाल्ल्याने स्नायू बळकट होतात, वजन कमी होण्यास मदत होते, निरोगी राहतात